एक्स्प्लोर
मुंबईच्या सीनियर संघासाठी मेन्टॉरचा विचार, मेन्टॉरपदी Dilip Vengsarkar यांचं नाव
Mumbai : येत्या रणजी मोसमासाठी मुंबईच्या सीनियर संघाच्या मेन्टॉरपदी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची नियुक्ती करण्याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विचार आहे. BCCI च्या सय्यद मुश्ताक अली करंडक आणि विजय हजारे करंडक या मर्यादित षटकांच्या दोन्ही स्पर्धांमध्ये मुंबईची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती.
Tags :
Dilip Vengsarkarआणखी पाहा























