एक्स्प्लोर
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं नेपाळला 203 धावांचं आव्हान, जायस्वालची शतकी खेळी
आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय क्रिकेट संघाचा सामना नेपाळविरोधात होतोय. याच सामन्यात भारतानं नेपाळला २०३ धावांचं आव्हान दिलंय. या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ४८ चेंडूमध्ये यशस्वी जायस्वालनं शतक ठोकलंय.. या शतकी खेळीमुळे भारतानं नेपाळसमोर २०३ धावांचं मोठं आव्हान ठेवलंय. .
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम























