एक्स्प्लोर

Amol Kale Death : एमसीए अध्यक्ष अमोल काळेंचं निधन; सुनंदन लेलेंचा न्यूयॉर्कमधून रिपोर्ट

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये आज निधन झालं. ते ४७ वर्षांचे होते. अमोल काळे हे त्यांच्या मित्रपरिवारासह ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचे सामने पाहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये होते. भारत आणि पाकिस्तान संघांत नासाऊ कौंटीच्या मैदानावर काल खेळवण्यात आलेला सामनाही त्यांनी पाहिला. आणि आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची बातमी आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी अमोल काळे यांच्या पाली हिल येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी अमोल काळे यांच्या पाली हिल येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांच्या आकस्मिक निधनानं त्यांच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये असलेल्या एमसीएच्या पदाधिकाऱ्यांना आणि ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांनाही धक्का बसणं स्वाभाविक आहे. पाहूयात सुनंदन लेले यांनी न्यूयॉर्कमधून पाठवलेला रिपोर्ट.

माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी यांनी आधी एमसीएच्या सीनियर निवड समितीचे अध्यक्ष आणि आता क्रिकेट सुधारणा समितीचे अध्यक्ष या नात्यानं अमोल काळे यांच्यासोबत गेली काही वर्षे अतिशय जवळून काम केलं. त्या काळात राजू कुलकर्णी यांचा अनुभव कसा होता, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात.

अमोल काळे यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमधल्या कारकीर्दीविषयी जाणून घेऊयात ग्राफिक्समधून.

क्रीडा व्हिडीओ

India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा
India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Shyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBaba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Embed widget