एक्स्प्लोर
स्पेशल रिपोर्ट : नक्षलवादी जंगलातील युद्ध शहरातील रस्त्यावर लढत आहेत?
कोरेगाव भीमा हिंसाचाराने महाराष्ट्राचं मोठं नुकसान केलं. इथली सामाजिक वीण उसवण्याचं काम केलं. दोन समाजांना एकमेकांसमोर उभं केलं. पण या हिंसाचाराआधी एक दिवस पुण्यात एक महत्वाचा कार्यक्रम झाला होता. तो होता एल्गार परिषदेचा. हिंसाचाराच्या घटनेला ही एल्गार परिषद कारणीभूत ठरल्याचाही आरोप झाला. मिलिंद एकबोटेला अटक झाली. संभाजी भिडेंची साधी चौकशीही झाली नाही हा एक भाग. मात्र या एल्गार परिषदेच्या माध्यमातून नक्षल्यांनी शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न चालवलाय का? असा संशय निर्माण होत आहे. कारण आज देशभरातील चार महत्त्वाच्या शहरातून पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजकांना अटक केली आहे. ज्यात सुधीर ढवळे, शोमा सेन यांच्यासह तिघांचा समावेश आहे. आणि त्यांच्यावर चक्क नक्षल्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप आहे.
बातम्या
Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
Working HOur Special Report : 90 तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला
50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?
Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special Report
Rajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement