एक्स्प्लोर
VIDEO | प्लस साईज मॉडेलिंगच्या दुनियेतील अंजना बापट यांच्याशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
आपल्या समाजात सौंदर्याची व्याख्या तशी विचित्रच आहे. त्यात भरीस भर म्हणून डाएट्सचे फंडे देणारे प्रत्येक ठिकाणी भेटतात, अंजनाच्या बाबतीतही या सगळ्या गोष्टी घडून गेल्या आहेत. शाळेत असताना, वाढत्या वयात तिलाही याचा त्रास होऊन गेला आहे. पण आता अंजना प्लस साईज मॉडेलिंगच्या दुनियेतील एक ठळक नाव आहे. एवढंच नाही तर बेली डान्सही ती तितकाच नजाकतीने करते. तर आजच्या आपल्या गप्पा अंजना सोबत. ज्या ज्या महिलांना, मुलींना, किंबहुना मुलांनाही त्यांच्या स्थूल असण्यावरून हिणवण्यात येत असेल, त्या सगळ्यांनी अंजनाचा प्रवास नक्की ऐका.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण
करमणूक























