एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : शिवसैनिकांची हत्या प्रकरण : अहमदनगरच्या दहशतीचा त्रिकोण
बिहारलाही लाजवेल असा प्रकार अहमदनगरमधल्या पोटनिवडणुकीदरम्यान घडला. राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणामुळे नगर जिल्ह्यात राजकीय दहशतीच्या त्रिकोणाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यावरच एबीपी माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांचा स्पेशल रिपोर्ट...
महाराष्ट्र
Zero Hour : आंबेडकरावंरुन भाजप वि. काँग्रेस, अमित शाहांचा राजीनामा का मागितला?
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8PM TOP Headlines 8PM 18 December 2024
Mumbai Boat Accident Report : मुंबई बोट अपघातानंतर काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं हळूहळू सगळं सांगितलं
Mumbai Speed Boat : रेस्क्यू ऑपरेशन संपलं, तीन बेपत्ता प्रवाशांचा युद्धपातळीवर शोध सुरु
Mumbai Boat Accident : ...जेव्हा डोळयासमोर मृत्यू उभा राहतो! मुंबई बोट अपघाताची संपूर्ण कहाणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement