एक्स्प्लोर
सोलापूर : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला पाडा : आमदार बच्चू कडू
सहकार मंत्र्यांचा बंगला पाडेपर्यंत सोलापूर महानगरपालिकेनं इतर कोणतीही दुसरी कारवाई करू नये, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. आज महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. गरिबांना एक न्याय आणि श्रीमंतांना वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित करत, सुभाष देशमुखांचा बंगला पाडा मगच शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारा, असं मत त्यांनी यावेळी मांडलं. सुभाष देशमुखांवर सोलापुरात बेकायदेशीररित्या बंगला उभारल्याचा आरोप आहे.
बातम्या
ABP Majha Headlines : 06 PM : 24 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Marathi Literature Conference : पहिलीपासून इंग्रजी शिकवणे अन्यायकारक - डॉ. तारा भवाळकर
Malegaon Sugar Factory Vastav EP 175 : माळेगावसाठी इतका आटापीटा का? बारामतीतून ग्राउंड रिपोर्ट
Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, राजू शेट्टींची संतप्त प्रतिक्रिया
Iran Israil War : इराण-इस्त्रायल वाद, अमेरिकेची उडी, भारतावर परिणाम काय? A टू Z विश्लेषण
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
लातूर
Advertisement
Advertisement























