एक्स्प्लोर
Ind vs Eng 1st Test : लीड्समध्ये 'लॉर्ड' शार्दुलची कमाल, सलग 2 चेंडूत मोडले इंग्लंडचे कंबरडे; दुसऱ्या सत्रात काय घडलं?
भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस खेळला जात आहे.
Shardul Thakur Ind vs Eng 1st Test
1/7

इंग्लंडच्या या सलामीवीराने 170 चेंडूंचा सामना केला आणि 149 धावा केल्या. या डावात डकेटने 21 चौकार आणि 1 षटकार मारला.
2/7

पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी 350 धावा करायच्या होत्या, तर भारतीय संघाला 5 सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी 10 विकेट्सची आवश्यकता होती. शेवटच्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर गेले.
Published at : 24 Jun 2025 09:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























