एक्स्प्लोर
सातारा : तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांचा वयोश्रेष्ठ पुरस्कारानं गौरव, मंगलाताईंशी खास गप्पा
तीन पिढ्यांपासून तमाशा या लोककलेचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या मंगला बनसोडे यांना नवी दिल्लीत वयोश्रेष्ठ सन्मानानं गौरवण्यात आलं. मंगला बनसोडेंबरोबरच नागपुरातील समाजसेवक महादेवराव ज्योतिरामजी मेश्राम यांच्यासह अऩेकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुरस्कार प्रदान केले. याआधी मंगला बनसोडे यांच्या आई आणि प्रख्यात तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर आणि त्यांचे वडील भाऊ नारायणगावकर यांचाही राष्ट्रपती पुरस्कारानं गौरव झाला होता. महादेवराव मेश्राम यांनी निराधार असलेल्या वृद्धांना आधार दिला. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलं.
महाराष्ट्र
![Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/c9668a97bdfee95ea572722c666334651739178243166976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Devendra Fadnavis : अश्लीलतेचे पण काही नियम असतात... समय रैना-अल्लाहबादियावर फडणवीसांची प्रतिक्रिया
![Devendra Fadnavis : आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/edc2b5a6f1d722f95dab078ce119b4411739175659304976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis आपल्या मनातील भीतीवर विजय मिळवता आला पाहिजे, देवेंद्र फडणवीसांचा कानमंत्र
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 10 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/d32c255da7d1555759992b7fdc14255e1739174450904976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 10 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
![Devgad Hapus In Sangli : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/9d736dc34b21c50c279536942dca2f891739172773093976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devgad Hapus In Sangli : सांगलीच्या फळ मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल
![Raju Shetti On Supreme Court : न्यायाधीशांनी 3 टप्प्यांत पगार घ्यावा,FRPच्या मुद्यावरुन आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/10/bc83f3747f7c1180ccad7c6f78638e5f1739172008304976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raju Shetti On Supreme Court : न्यायाधीशांनी 3 टप्प्यांत पगार घ्यावा,FRPच्या मुद्यावरुन आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement