एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
UNCUT : सातारा : साताऱ्यातील मनसेच्या मेळाव्यातील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण
विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री रोज नवे आकडे देत आहेत. ते काय रतन खत्रीकडे कामाला होते का, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे सातारा दौऱ्य़ावर होते. यावेळी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधीत करताना सरकार आणि विरोधकांवरही तोंडसुख घेतलं. मोदींचं हे शेवटचं बजेट आहे. आज तेवढ्या वेळात आपला हिशोब आटपून घेऊ, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांना हात घालत आपल्या खास शैलीत शाब्दिक फटकारे लगावले. निवडणूक जिंकण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेतलं जात. पुढाऱ्यांनी जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला अडकवून, वाटोळं केल्याचंही राज म्हणाले.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement