एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे : महापालिकेत बहुमत असूनही भाजपवर नगरसेवकांना व्हीप बजावण्याची वेळ
पुणे महापालिकेत 100 नगरसेवक असलेल्या भाजपला व्हीप काढण्याची वेळ आली आहे. आज दुपारी महापालिकेची स्रर्वसाधारण सभा आहे. यात सायकल ट्रॅक आणि घणकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहेत. मात्र, भाजपमधील गटबाजीचा फटका या प्रस्तावांना बसू नये म्हणून, भाजपच्या नगरसेवकांना सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्य़ाबाबत आणि प्रस्तावाच्या बाजूने मतदान करावं, असा व्हीप सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी बजावला आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement