एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे : शनिवार वाड्यावर आता खाजगी कार्यक्रमांना बंदी, पालिकेचा निर्णय
पुण्यातील शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाचा घेतला आहे. यापुढे फक्त महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असंही या निर्णयात म्हटलं आहे.
प्रशासनाचा हा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत किंवा पक्ष नेत्यांच्या बैठकीत मान्य व्हावा लागेल. सत्ताधारी भाजप या निर्णयाच्या बाजूने आहे.
सध्या अडीच हजार रुपयांमधे शनिवार वाडा कोणत्याही कार्यक्रमासाठी भाड्याने मिळतो. मात्र वाड्याबाहेर पार्किंगची सोय नसल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, कार्यक्रमांच्या वेळी होणारी अस्वच्छता, पर्यटकांची गैरसोय यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाच म्हणणं आहे.

महाराष्ट्र
Ajit pawar On EVM : विरोधकांकडून नुसता रडीचा डाव सुरु आहे, अजितदादांचा हल्लाबोल #abpमाझा
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement