एक्स्प्लोर
पुणे : डीएसके प्रकरणातील सरकारी वकील बदलले
डीएसके प्रकरणी नेमण्यात आलेले सरकारी वकील बदलले आहेत. आजच्या सुनावणीदरम्यान प्रवीण चव्हाण हे सरकारी वकील गैरहजर होते. त्यांच्या जागी उज्ज्वला पवार या दुसऱ्या वकील हजर होत्या. डीएसके प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. आवश्यक ती कागदपत्र ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यामुळे मराठे यांना जामीन देण्यात यावा, असं सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. दरम्यान, मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार असं सांगितलं आहे. मराठे यांना जामीन देण्यास आमची काहीही हरकत नसल्याचं पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आलं.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement