एक्स्प्लोर
पुणे : आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, 1 ऑगस्टपासून आंदोलन पुकारणार
मराठा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असताना, आता धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालाय. आरक्षणाच्या मागणीसाठी १ ऑगस्टपासून धनगर समाज आंदोलन पुकारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आज पुण्यात झालेल्य़ा पत्रकार परिषदेत हा निर्णय घेण्यात आला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी मुख्यमंत्रीच प्रयत्न करत असल्याचा आरोप या बैठकीत धनगर समाजाच्या नेत्यांनी केला आहे
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
सोलापूर
क्राईम






















