एक्स्प्लोर

Francisca Casparina Fanggidaej: इंडोनेशियन फ्रान्सिस्का कॅस्परिना फंगिदायचा सन्मान; रेझाला APM मध्ये पुरस्कार

Francisca Casparina Fanggidaej: इंडोनेशियाचा सुपरस्टार आणि दिग्दर्शक रेझा रहाडियन (Reza Rahadian) याच्या आगामी ‘कॅस्परिना’ (Casparina) सिनेमाला प्रतिष्ठेचा 'सीजे ईएनएम अवॉर्ड’ (CJ ENM Award) जाहीर झालाय. मागच्या वर्षी रेझाच्या दिग्दर्शकिय पदार्पण असलेल्या ऑन युअर लॅप (2025) ला बुसान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये चार मानाचे पुरस्कार मिळाले होते. कॅस्परिना हा त्याचा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेेमा आहे. 

कॅस्परिना ही रेझाच्या आजीची गोष्ट आहे. त्याची आजी फ्रान्सिस्का कॅस्परिना फंगिदाय (Francisca Casparina Fanggidaej) या इंडोनेशियन स्वातंत्र्यलढ्यातल्या पत्रकार आणि संसद सदस्य होत्या. 1665 च्या राजकीय उलथापालथीनंतर त्यांना देशाबाहेर काढण्यात आलं. त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतलं गेलं.  जवळपास 36 वर्षे त्या युरोपात निर्वासित होत्या. या राजकीय वादळामुळे कॅस्परिना आणि तिच्या मुलांमध्ये निर्माण झालेली दशकांची ताटातूट, त्यातून पिढ्यान्‌पिढ्याचं दु:ख आणि आपली ओळख शोधण्याचा प्रवास, यावर रेझाने ही भावनिक कौटुंबिक गोष्ट विणलीय. 

Francisca Casparina Fanggidaej: इंडोनेशियन फ्रान्सिस्का कॅस्परिना फंगिदायचा सन्मान; रेझाला APM मध्ये पुरस्कार

"ही केवळ एका देशाची राजकीय गोष्ट राहत नाही; यातली वेदना आणि घर तुटण्याचे दुःख हे जगभरातल्या कोणत्याही प्रेक्षकाला आतपर्यंत हलवून टाकणारे आहे...", असं ज्युरींनी कॅस्परिना सिनेमाची निवड करताना म्हटलंय. 

या पुरस्कारासोबत चित्रपटाला 10,000 अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे सव्वा आठ लाख रुपये) रोख विकास अनुदान मिळालंय. शिवाय, दक्षिण कोरियातील सिनेसृष्टीतील बलाढ्य संस्था असलेल्या 'CJ ENM'चे नाव या प्रोजेक्टशी जोडलं गेलंय. यामुळं चित्रपटाच्या इंटरनॅशनल को-प्रोडक्शन, डिस्ट्रीबुशन आणि जागतिक फिल्म फेस्टिव्हल सर्किटचे दरवाजे आता उघडलेत. 

आपल्या पहिल्या पंकू अर्थात ऑन युवर लॅप (2025) या चित्रपटानंतर दिग्दर्शक म्हणून रेझाचा हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा महत्त्वाचा टप्पा ठरतोय. रेझा इंडोनेशियातला सर्वात बिझी आणि महागडा कलावंत आहे. यामुळं त्याच्या या सिनेमांना जागतिक मार्केट आणि व्यासपीठ मिळाल्यानं याचा फायदा इंडोनेशियन सिनेमाला होणारेय यात शंका नाही.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call :  आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं?  कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Embed widget