एक्स्प्लोर

Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना

Pune Crime News: पिंपरी पोलिसात खळबळ; गैरहजेरीचा जाब विचारल्याने पोलीस अंमलदाराने पाठवला आत्महत्येचा संदेश, बारमध्ये आढळल्याने पोलिसांचा सुटकेचा श्वास.

पिंपरी: कामावर गैरहजर राहिल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जाब विचारल्यामुळे एका पोलीस अंमलदाराने थेट आत्महत्या करणार असल्याचा इशारा देणारा संदेश पाठवून अचानक बेपत्ता (Pune Crime News) होण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची मोठी धावपळ (Pune Crime News) उडाली होती. मात्र, काही तासांच्या शोधमोहिमीनंतर तो नारायणगावाजवळील एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळून आला, ज्यामुळे चिंतेत असलेल्या पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Pune Crime News)

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता, संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने तातडीने तिथे धाव (Pune Crime News) घेतली असता, तो बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत (Pune Crime News) बसलेला आढळून आला. संबंधित पोलीस अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे जे गंभीर आरोप केले आहेत, त्यांची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे. (Pune Crime News)

Pune Crime News: नेमकी घटना काय?

संबंधित पोलीस अंमलदार कामावर गैरहजर राहिल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याला याबाबत विचारणा केली होती. यावरून सकाळी त्यांच्यात वाद झाला. वरिष्ठांकडून आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप करत त्या अंमलदाराने आपण आत्महत्या करणार असल्याचा संदेश मोबाईलवर पाठवला. त्यानंतर त्याचा फोन बंद आल्याने आणि संपर्क होत नसल्याने पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली.

Pune Crime News: आधीच्या घटनेमुळे वाढली होती चिंता

काही दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आरटीपीसीने (RTPC) आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. या आधीच्या पार्श्वभूमीवर, बेपत्ता झालेल्या अंमलदाराच्या आत्महत्येच्या मेसेजची पोलीस यंत्रणेने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आणि त्वरित शोधमोहीम सुरू केली. (Pune Crime News)

Pune Crime News: तांत्रिक विश्लेषणातून लागला शोध

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता, संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस पथकाने तातडीने तिथे धाव घेतली असता, तो अंमलदार संबंधित बारमध्ये मद्यधुंद (Pune Crime News) अवस्थेत बसलेला आढळून आला. दरम्यान, संबंधित पोलीस अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे जे गंभीर आरोप केले आहेत, त्यांची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी केली जात आहे. (Pune Crime News)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Sanjay Shirsat: मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, मद्यधुंद तरुणांनी घरासमोर येऊन दारूच्या बाटल्या फोडल्या अन्...; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
Embed widget