एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Fire | साडी सेंटरला लागलेल्या भीषण आगीत 5 बळी, आगीचं कारण अस्पष्ट | पुणे | ABP Majha
पुण्यातील देवाची उरुळी इथं पहाटे लागलेल्या आगीत पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. राजयोग साडी सेंटर दुकानाला पहाटे आग लागली. या आगीत राकेश मेहवाल, राकेश रियाड, धर्मराम बडीयासर, सुरज शर्मा आणि धीरज चांडक या कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला. मृतांपैकी 4 जण राजस्थानची असल्याची माहिती आहे.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि खाजगी दहा टँकरनं आगीवर नियंत्रण मिळवलंय. ही आग कशामुळे लागली याचा शोध अद्याप लागलेला नाही.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि खाजगी दहा टँकरनं आगीवर नियंत्रण मिळवलंय. ही आग कशामुळे लागली याचा शोध अद्याप लागलेला नाही.
महाराष्ट्र
![Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/29/fb4786eade5584d68b9223ad613bd45a1732819937587976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement