एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने अन्याय केला, आम्रपाली गलांडेंचा आरोप
पुण्याच्या आम्रपाली गलांडेने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशननं आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. हैदराबादमधल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या महिला संघात आम्रपाली गलांडेची निवड करण्यात आली होती. पण ऐनवेळी आपल्याला अनफिट ठरवून दुसऱ्या खेळाडूची निवड करण्यात आली असल्याचा आरोप आम्रपालीनं केला आहे. त्यासाठी तिनं प्रशिक्षक राजेश ढमढेरे यांना जबाबदार धरलं आहे. राजकारणात आपला हकनाक बळी दिला जात असल्याचा तिचा दावा आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी आपण फिट असल्याचा आम्रपालीचा दावा आहे.
महाराष्ट्र
Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगे
Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
Buldhana CM Eknath Shinde Welcome : बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांचं स्वागत, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
Ratnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकार
MNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement