एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी : 2 नगरसेविका, सुरक्षारक्षकासह पालिकेचे महापौर लिफ्टमध्ये अडकले
पिंपरी चिंचवडचे खुद्ध महापौरच आज पालिकेच्या लिफ्टमध्ये अडकले. महापौर नितीन काळजे सह तीन महिला नगरसेविका, सुरक्षा रक्षक आणि लिफ्टमन असे सहा जण लिफ्टमध्ये होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधोमध ही लिफ्ट अडकली होती. शेवटी माहितगार लिफ्टमेन असल्याने त्याने लिफ्ट उघडून, या सर्वांची सुटका केली.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion