एक्स्प्लोर
ऑस्कर गोज टू... : 90 व्या ऑस्कर पुरस्कारांची घोषणा, गणेश मतकरी आणि नेहा महाजनचं विश्लेषण
90 ऑस्कर पुरस्काराची अवघ्या काही वेळात घोषणा होणार आहे. यंदाच्या ऑस्करच्या शर्यतीत गईलर्मो डेल टोरोचा चित्रपट द शेप ऑफ वॉटर ला सर्वात जास्त म्हणजे 13 विभागात नामांकन मिळालं आहे. याआधी ऑल अबाऊट इव, टायटॅनिक आणि ला ला ला लॅन्डला सर्वाधिक नामांकनं मिळाली होती, त्यानंतरची द शेफ ऑफ वॉटर ही सुद्धा सर्वाधिक नामांकन घेणारा चित्रपट ठरला आहे. याशिवाय मडबाऊंड या चित्रपटाला 5 विभागात, तर गेट आऊट या चित्रपटाचं 4 विभागात नामांकन झालं आहे.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचलन जिम्मी किमेल करणार आहेत.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचलन जिम्मी किमेल करणार आहेत.
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement