एक्स्प्लोर
Yavatmal Waghadi River Floods : वाघाडी नदीच्या पुरामुळे नुकसान, पूरग्रस्तांचं आंदोलन ABP Majha
Yavatmal Waghadi River Floods : वाघाडी नदीच्या पुरामुळे नुकसान, पूरग्रस्तांचं आंदोलन ABP Majha
नागपूर तुळजापूर महामार्ग रोखून धरला. पूरग्रस्त लोकांचे पुनर्वसन करा. निवाऱ्याची व्यवस्था करण्याची केली मागणी. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वाघाडी नदीला पूर येऊन 63 घरांचे झाले होते नुकसान.
आणखी पाहा