एक्स्प्लोर
Yavatmal Shasan Aplya Dari : जेवणाची पाकिटं घ्यायला नागरिकांची झुंबड
यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र नियोजना अभावी जेवणाच्या कीटवर नागरिक अक्षरश: तुटून पडले.
आणखी पाहा























