एक्स्प्लोर
Yavatmal Flood : यवतमाळमध्ये पूर, नदीशेजारील घरांना पुराचा मोठा फटका
यवतमाळ जिल्यात सलग दोन दिवसापासून अतिवृष्टी पावसामुळे पैनगंगा आणि पूस नदीला पूर आलाय. या पुराचा फटका हा अनंतवाडी सह लेवा ते बारभाई आणि तांडा सह अनेक गावांना बसलाय. या मुसळधार पावसामुळे नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय..या मुसळधार पावसाचा फटका मोबाईल नेटवर्कलाही बसलाय. या ठिकाणी आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश फाळके यांनी.
आणखी पाहा























