एक्स्प्लोर
US Tariffs India Russia Trade | भारतावर Tariff वाढवण्याचा Trump चा इशारा
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला वस्तू कर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. भारताचा रशियासोबत सुरू असलेल्या व्यापारामुळे अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. रशियाकडून तेल आणि शस्त्रे खरेदी सुरू असल्यामुळे टॅरिफ वाढविण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला. यापूर्वी पंचवीस टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा देण्यात आलेला होता. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा येत्या चोवीस तासांमधे या संदर्भातील वाढीव कर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. "येत्या चोवीस तासांमधे या संदर्भातील वाढीव कर लागणार असल्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे." भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आणि शस्त्रे खरेदी करतो. त्यामुळे अमेरिकेकडून टॅरिफ वाढविण्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांचा रशियासोबत असणाऱ्या व्यापाराच्या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पुरावे सुद्धा दिले आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
क्राईम
करमणूक
Advertisement
Advertisement



















