एक्स्प्लोर
Afghanistan ची राजधानी Kabul तालिबानच्या ताब्यात, अमेरिकन दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं
अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर आता तालिबान या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये धुमाकूळ घातला असून एकावर एक प्रदेशावर नियंत्रण प्रस्थापित करायला सुरु केली आहे. कंदहार जिंकल्यानंतर आता तालिबानने जलालाबाद हे मोठं शहरही आपल्या घश्यात घातलं असून आता काबुलवर ताबा मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान आता पुन्हा एकदा अनागोंदीच्या वातावरणात सापडणार हे स्पष्ट झालंय.
राजकारण
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















