एक्स्प्लोर
Afghanistan Crisis : भारतीयांना दिलासा ; आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नाही, तालिबान्यांचा दावा
बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी.. अफगाणिस्तानात १५० भारतीय हे तालिबान्यांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळतेय. काबूल विमानतळावर दीडशे भारतीयांना तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याचं धक्कादायक वृत्त हाती आलंय.. तर आम्ही भारतीयांचं अपहरण केलं नसून त्यांना सुरक्षित स्थळी नेल्याचा दाबा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















