एक्स्प्लोर
Advertisement
Sri Lanka Protest : श्रीलंकेच्या संसदेत लष्कर, आंदोलकांचा उद्रेक रोखण्यासाठी अश्रूधुराचा वापर
गेल्या आठवड्याभरावपासून श्रीलंकेतील विविध सरकारी इमारतीं ताब्यात घेतलेल्या आंदोलकांनी आपलं आंदोलन २० जुलैपर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. सध्या राष्ट्रपती भवन, जुनं संसद भवन, आणि पंतप्रधान कार्यालयावर आंदोलकांचा कब्जा आहे... मात्र पंतप्रधान भवनातील महत्वाच्या दस्तावेजांना यामुळे धोका निर्माण झालाय. खबरदारी म्हणून श्रीलंकेच्या लष्करानं संसदेबाहेर रणगाडे आणि सैन्य तैनात करण्यात आलंय. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशाबाहेर पळून गेले आहेत. मात्र त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाहीये. त्यामुळे आंदोलकांमध्ये अजूनही संताप आहे.
विश्व
Narendra Modi Meet Putin : ब्रिक्स संमेलनात मोदी-पुतिन यांची भेट; महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Jammu Kashmir Haryana Resultहरियाणात काँग्रेस 32 जागांवर आघाडीवर, लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर
Nobel Prize : व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांची वैद्यकीय क्षेत्रातील नोबेलवर मोहोर
Lebonon Ground Report : इस्त्रायलनं एअर स्ट्राईक केलेल्या ठिकाणी एबीपी न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement