एक्स्प्लोर
Russia Ukraine War: युद्धाच्या छायेत वाढदिवसाचं सेलिब्रेशन ABP Majha
रशिया अणुयुद्धाचा विचारही करत नाहीय असं काल रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं होतं. पण आज रशियानं युक्रेनमधल्या अणुप्रकल्पावर हल्ला केला. त्यामुळे रशियाचा महाविनाश घडवण्याचा कट आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. युक्रेनमधील झेपोरिझिया हा अख्ख्या युरोपातला सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प आहे. याच प्रकल्पाला आज रशियानं टार्गेट केलं. त्यामुळे आता युरोपमधील इतर देशही दहशतीखाली आले आहेत
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















