एक्स्प्लोर
Times Shield : रुट मोबाईल संघानं पटकावली टाईम्स शिल्ड
निखिल नाईकची नाबाद १४४ धावांची निर्णायक खेळी आणि असिफ शेख, प्रभाकर निषादचा भेदक मारा... रुट मोबाईल संघानं पटकावलं टाईम्स शिल्ड बी डिव्हिजन स्पर्धेचं विजेतेपद. पहिल्या डावातील १३ धावांच्या आघाडीवर निर्लॉन स्पोर्टस क्लबचा केला पराभव.
आणखी पाहा























