एक्स्प्लोर
Pakistan : तालिबानला मान्यता दिली नाही तर पुन्हा हल्ला होईल, Moeed Yusuf यांचे वादग्रस्त वक्तव्य
पाकिस्ताने तालिबान सरकारसाठी जगाला धमकावण्यास सुरूवात केली आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानला तातडीनं मान्यता दिली नाही तर 9/11 सारखा हल्ला पुन्हा होऊ शकतो, अशी धमकी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद यूसुफ यांनी एका मुलाखती दरम्यान दिली. मात्र या वक्तव्यानंतर वाद सुरू झाला आणि त्यानंतर लगेचच त्यांनी घुमजाव केलं आणि आपण असं विधान केलं नसल्याची भूमिका घेतली आहे.
आणखी पाहा























