एक्स्प्लोर
Pakistan Flood Special Report : पुराच्या तडाख्यानं पाकिस्तान हादरला, नागरिकांचा मंदिरांमध्ये आश्रय
पाकिस्तानसमोर महापूराने सध्या अडचणींचा डोंगर उभा केलाय. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची आधीच खस्ता हालत होती. त्यात कसं बसं अर्थव्यवस्था सावरण्याच्या प्रयत्न केला जात असताना या संकटाने प्रयत्नांवरच पाणी फेरलंय. यामुळे लाखो लोकं देशोधडीला लागलीयेत... हजारो संसार उघड्यावर आलेयत. पण ऐरवी द्वेषापोटी ज्या हिंदु मंदिरांवर पाकिस्तानातले कट्टरपंथी दगड भिरकावतायत तिच मंदिरं नागरिकांना आसरा देण्यासाठी पुढे सरसावलीयेत. आत्ता तिथली स्थिती नेमकी काय आहे...हे संकट किती मोठं आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून.....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















