एक्स्प्लोर
India vs Sri Lanka : तीन शतकं हुकली,पण टीम इंडियाची त्रिमूर्ती तुटून पडली! लंकादहन करत सेमीफायनमध्ये
टीम इंडियाने आपला वर्ल्डकपमधील धुवाँधार कामगिरीचा आलेख कायम ठेवताना थाटात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाच्या धुरंदरांनी पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचल्यानंतर इंडियाची वेगवान त्रिमूर्ती असलेल्या मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराहच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा (India vs Sri Lanka) मोठा पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये थाटात प्रवेश केला.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















