एक्स्प्लोर
Israel Conflict:इस्रायलमध्ये अडकलेल्या नागरिकांशी Rahul Kulkarniयांचा संवाद,हल्ल्याचा मराठी वृत्तांत
सध्या इस्रायलमध्ये उद्भवलेली परिस्थिती अत्यंत भीषण आहे. कालपासून या भयावह परिस्थितीची दृश्यं ही समोर आलीयेत. 'माझा'चे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी इस्रायलमध्ये अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















