एक्स्प्लोर
Sri Lanka Crisis : आर्थिक आणीबाणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताची मोठी मदत
Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या नववर्षापूर्वी भारतानं मोठी मदत केलेय. आर्थिक आणीबाणीत सापडलेल्या श्रीलंकेसाठी भारतानं ११ हजार मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे. भारताचं ग्लोरी चेन हे जहाज हा तांदूळ घेऊन कोलंबोमध्ये दाखल झालं आहे. गेल्याच आठवड्यात भारतानं श्रीलंकेला १६ हजार मेट्रिक टन तांदूळ पाठवला होता.
आणखी पाहा






















