एक्स्प्लोर
Covishield Vaccine निपाह विषाणूवरही प्रभावी? ऑक्सफर्ड विद्यापीठ, युएस नॅशनल इंस्टिट्यूटचं संशोधन
कोविशील्ड लस निपाह विषाणूवर प्रभावी असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युएस नॅशनल इंस्टिट्यूटनं संयुक्तपणे कोव्हिशील्ड या लसीवर संशोधन केलंय. या संशोधनात त्यांनी आठ माकडांवर या लसीची चाचणी केली. त्यातील चार माकडांना कोव्हिशील्ड समतुल्य लस दिली गेली. त्यानंतर काही माकडांना नाकातून तर काहींना घशातून निपाह विषाणू देण्यात आला. दरम्यान, 14 दिवसांनी तपासणी केली असता कोव्हिशिल्ड लस दिलेल्या माकडांना निपाहची कोणतीही लक्षणं आढळल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे.
आणखी पाहा























