एक्स्प्लोर
Advertisement
Corona Update : चीन आणि युरोपीय देशांत करोना संकट वाढल्यानं केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट
Corona Update : चीन आणि युरोपीय देशांत करोना संकट वाढल्यानं केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, भारतात कोरोना रुग्ण कमी झाल्यानं दिलासा मिळत असला तरी जगभरात मात्र कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाल्याचं दिसतंय. चीनमध्येही पुन्हा रुग्ण वाढतायत. चीनमध्ये ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे रुग्णवाढ होतेय. तिकडे युरोपमध्येही डेल्टाक्रॉनची भीती निर्माण झालीय.... डेल्टाक्रॉन हा वेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन वेरिएंटमधून तयार झालाय..
विश्व
Israel : इस्त्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 558 जणांचा मृत्यू, लेबनॉनमध्ये संघर्ष चिघळण्याची भीती
Russia ukraine War : रशियाचा युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला; 41 नागरिकांचा जीव गेला; 180 जखमी
Bangladesh PM : नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान
Pangong Lake Ladakh: भारताचा भूभाग असलेल्या प्रदेशात चीनने बांधला पूल
Hamas Chief Ismail Hania : हमासचा प्रमुख नेता इस्माइल हानियाचा खात्मा, इस्त्रायल सैन्याकडून माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement