एक्स्प्लोर
Canada : 19 जानेवारीला कॅनडा-अमेरिका सीमेवर Gujarat च्या चौघांचा मृत्यू
कॅनडा आणि अमेरिका सीमेवर काही दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या चार भारतीयांची ओळख पटली आहे. भारतीय उच्चायुक्तालयानं गुरुवारी ही माहिती दिली. कॅनडा-अमेरिका सीमा पार करत असताना बर्फाळ हवामानामुळे त्यांचा गारठून मृत्यू झाल्याचा संशय होता. १९ जानेवारीला मैनिटोबा इथं ही दुर्घटना घडली होती. जगदीश पटेल, वैशालीबेन पटेल, विहंगी पटेल आणि धार्मिक पटेल अशी या चौघांची नावं आहेत. हे कुटुंब गुजरातमधील आहे. या चौघांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आलीय.
आणखी पाहा























