एक्स्प्लोर
Rishi Sunak : भारतीय वंशाचे ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना विरोधकांकडून लक्ष्य ABP Majha
इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आणि ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांना विरोधी लेबर पक्षाकडून टीकेचं लक्ष्य.. जनतेसाठी असलेल्या करसवलत योजनांचा सुनक यांचा परिवार फायदा उठवत असल्याचा आरोप ..तर अक्षता मूर्तींना भारतीय नागरिकत्वामुळे करसवलत मिळाल्याचा आरोप..
आणखी पाहा























