Akhtar Mengal On Munir |1971 मधील शरणागती पाकिस्तान विसरला?अख्तर मेंगल यांचं मुनीर यांना प्रत्युत्तर
Akhtar Mengal Answer Munir 1971 मधील शरणागती पाकिस्तान विसरला?बलुची नेते अख्तर मेंगल यांचं मुनीर यांना प्रत्युत्तर
बलुचिस्तानाबाबत पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर फुटीरतावाद्यांच्या १० पिढ्या बलुचिस्तान अलग करू शकणार नाही- असं मुनीर यांनी विधान केलं होतं. त्याला बलुची नेते अख्तर मेंगल यांचं मुनीर यांना प्रत्युत्तर पाकिस्तानी लष्कराच्या १९७१ मधील शरणागतीची करून दिली आठवण
आजच्या इतर महत्वाच्या बातम्या - 6 May 2025
महाराष्ट्रातील मॉक ड्रिलची १६ ठिकाणं ठरली, मुंबई, पुणे, नाशिकसह कोकण किनारपट्टीसह संभाजीनगरमध्ये उद्या मॉक ड्रिल, सुरक्षेच्या दृष्टीने शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी
महाराष्ट्रातल्या सर्वच प्रमुख जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलसाठी लगबग सुरू, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण दल आणि पोलीस यंत्रणांची लगबग
गृहसचिवांची मॉक ड्रिलसंदर्भात विविध राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा, देशातील २५९ ठिकाणी उद्या हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजणार, ब्लॅक आऊट होणार
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तान तोंडावर आपटला, पाकच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित, भारतासोबत चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सुरक्षा परिषदेचा सल्ला
महत्त्वाच्या बातम्या























