एक्स्प्लोर
Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातली सद्यस्थिती अधोरेखित करणारी दृश्यं ABP Majha
अमेरिकेच्या सी-17 विमानाच्या आतल्या दृश्यांचा फोटो सध्या व्हायरल होतोय.. अफगाणिस्तानातल्या नागरिकाना घेऊन अमेरिकेच्या सी-17 विमानानं उड्डाण केल्यानंतरची ही दृश्य आहेत.. अतिशय दाटीवाटीनं लोकं या विमानात बसल्याचं दिसतंय..तालिबान्यांच्या भीतीनं जो तो अफगाणिस्तान सोडून दुसऱ्या देशाच्या आश्रयाला जाण्याचा प्रयत्न करतोय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























