एक्स्प्लोर
Russia Ukraine War : युद्धामुळे युक्रेनमध्ये हाहा:कार, युद्धात युक्रेनच्या 137 नागरिकांचा मृत्यू
Russia Ukraine War : रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या राजधानीकडे आगेकूच केलीय. युद्धात युक्रेनच्या 137 नागरिकांचा मृत्यू झालाय. तर या युद्धामुळे 1 लाखांवर लोक बेघर झाल्याची माहिती आहे.
आणखी पाहा























