एक्स्प्लोर
WEB Exclusive : नागपूर पदवीधरच्या रिंगणात चुरस, भाजप उमेदवार संदीप जोशींशी गप्पा
नागपूरचे महापौर संदीप जोशी हे भाजपाचे उमेदवार म्हणून पदवीधरांच्या रिंगणात उभे आहे. त्यांच्या महापौर पदाच्या काळात नागपुरात कोरोनाची स्थिती आणि त्यांचा तुकाराम मुंढे विरोध अशा मुद्द्यांना कारस्थान म्हणत विरोधकांनी व्हिडिओ आणि पत्रकबाजी करत रान तापवलं आहे. येवढ्यावरच न थांबता, जोशी ह्यांनी खुद्द कोरोना काळात काहीच केले नाही असा ही प्रचार सुरू आहे तर जात हा मुद्दाही निवडणुकीत तापवला जात आहे. या सर्वावर काय म्हणायचं आहे उपराजधनीच्या महापौरांना हे त्यांच्या प्रचारात एक दिवस सामील होत आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला संविधान दिनी.
राजकारण
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील
आणखी पाहा

















