एक्स्प्लोर
Shivani Vijay Wadettiwar Bharat Jodo Yatra Maharashtra Washim : आता आमची वेळ आलीय :शिवानी वडेट्टीवार
खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातला दुसरा दिवस आहे.. भारत जोडो यात्रेला सकाळी वाशिम शहरातून सुरुवात झालीये.. दरम्यान यात्रेमध्ये आज सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर, तुषार गांधीही सहभागी होणार आहेत... मालेगाव, मेडशी मार्गे ही यात्रा अकोला जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. यात्रेच्या मार्गात मेळशी ते पातूर काटेपूर्णा अभयारण्य येत असल्याने या दरम्यानचा 13 किलोमीटरचा प्रवास राहुल गांधी वाहनाने करणार आहे. दरम्यान या यात्रेमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले असून ते राहुल गांधींसोबत चर्चा करतायत.. दरम्यान यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
वाशिम
Devendra Fadanvis Washim Speech : मराठी भाषेला अभिजात दर्जा, फडणवीसांकडून मोदींचे आभार
Ajit Pawar Washim Speech : पंतप्रधान मोदींसमोर कुणाला दम भरला, नेमकं काय घडलं? #abpमाझा
Sanjay Rathod Full Speech Washim : बंजारा समाजासाठी विविध मागण्या ;पंतप्रधानांसमोर हिंदीतून भाषण
PM Narendra Modi Speech Poharadevi Washim : इंग्रजांनी बंजारा समाजाला गुन्हेगार ठरवलं
PM Modi Pohradevi : पारंपारिक वेष धारण करून बंजारा समाजातील महिला मोदींचं स्वागत करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement