एक्स्प्लोर
Washim MNS: वाशिममध्ये रस्त्याचं काम रखडल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक ABP Majha
वाशिममध्ये रस्त्याचं काम रखडल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केलीय.. वाशिमपासून ५ किलोमिटर अंतरावर असलेल्या चिखली रस्त्याचं काम गेल्या तीनवर्षापासून रखडलं आहे.. या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















