एक्स्प्लोर
Advertisement
Wardha : ओबीसी महाएल्गार मेळाव्यात 90 टक्के खुर्च्या रिकाम्या, OBC समाजाने पाठ फिरवल्याच्या चर्चा
वर्ध्याच्या लोक महाविद्यालयाच्या मैदानावर आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे... ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ या सभेत ओबीसी बांधवाना मार्गदर्शन करणार आहे. विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसनं मात्र या सभेकडे पाठ फिरवलीये...
ओबीसी एल्गार मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहिल्याचं समजतंय..छगन भुजबळ आणि भाजपनं ओबीसी मेळावे हायजॅक केल्यानं काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवल्याची माहिती मिळतेय... दरम्यान काँग्रेसचे स्थानिक नेते रणजित कांबळे, शेखर शेंडे सभेला गैरहजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय
वर्धा
Wardha Loksabha 2024 : वर्ध्यात सकाळच्या सत्रात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या : ABP Majha
Wardha Lok Sabha Election Voting Phase 2:देवळी केंद्रावर EVM बंद पडलं,मतदारांच्या संतप्त प्रतिक्रिया
Ramdas Tadas Wardha Lok Sabha 2024 Phase 2 : मतदानानंतर रामदास तडस यांंचं कुटुंब 'माझा'वर
Wardha Loksabha Loksabha : मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, मतदान प्रकिया थांबली : ABP Majha
Hinganghat Unseasonal Rain : वर्ध्यातील अल्लीपूर शिवारात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion