एक्स्प्लोर
Wardha Crop loss Unseasonal Rain : वर्ध्यात पावसामुळं वेचणीला आलेली कपाशी मातीमोल
वर्ध्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेय...वेचणीला आलेला कापूस पावसाने भिजल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे...जिल्ह्यात हजारो हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले असून धावडी येथील शेतकऱ्याच्या 7 एकरमध्ये लागवड केलेल्या कपाशीवर आतापर्यंत 4 लाखाचा खर्च झालेला आहे..पहिल्याच वेचणीला मजूर मिळाला नाहीय..त्यामुळ वेचणी करता आली नसल्याने अचानक आलेल्या पावसात जवळपास 40 ते 50 क्विंटल कपाशी पावसात भिजली असून मातीमोल झाला आहे.
आणखी पाहा


















