एक्स्प्लोर
Wardha | वर्धा- दहेगाव ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास, रेल्वे रुळांमुळे दहेगावची विभागणी
वर्धा जिल्ह्यात रेल्वे रुळांमुळे दहेगाव दोन भागात विभागलय. तरी, इथे पादचारी पूल नसल्यानं जीव धोक्यात घालून ग्रामस्थांना, शाळकरी मुलांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. आजपर्यंत जवळपास १०० च्या जवळपास नागरिकांचा मृत्यू झालाय. आता पादचारी पूल आणि काही गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी आता नागरिकांनी रेल्वे रोकोचा इशारा दिलाय.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
आणखी पाहा




















