UBT Shivsena First Candidate List : लोकसभेसाठी ठाकरे गटाची पहिली यादी आज जाहीर होणार
Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group Lok Sabha Candidate List : मुंबई : ठाकरे गटाची (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Group) पहिली यादी आज जाहीर होईल, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसंच या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असेल, असंही ते म्हणाले आहेत. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून (Saamana) अधिकृत घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी नेत्यांकडून रणनीती आखण्यात आली आहे. याशिवाय कालच्या बैठकीत उमेदवारांच्या नावासंदर्भात आणि जागावाटप संदर्भात देखील 2 तास विस्तृत चर्चा झाली.
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/de3926297a81f86f9142fcde575f71851739859190312976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Meet Deshmukh Family : 'वरुन फोन आला तक्रार घेऊ नका मग कितीही झालं तरी दखल घेत नव्हते'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0d22c37f62020e6dbeeccf5569daddc11739857882117976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)