एक्स्प्लोर
PM Modi | राम मंदिर निर्मितीसाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची स्थापना | ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीराम जन्मभूमीबाबत लोकसभेत मोठी घोषणा केली. आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत होते. या बैठकीत राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' या नावाची ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67 एकर हस्तांतरित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली.
बुलढाणा
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















