एक्स्प्लोर
#MarathaReservation उद्या मुंबई ते ठाणे मराठा जोडो अभियान, आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
उद्या मराठा क्रांती मोर्चा महामुंबई यांच्यावतीने 'मराठा जोडो अभियान' राबवण्यात येणार आहे. या अभियानाची सुरुवात सकाळी 10 वाजता लालबाग येथून होईल आणि त्यानंतर हा संघर्ष मोर्चा सायन, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर मार्गे ठाण्याला संध्याकाळी पोहचेल. मोर्च्याला परवानगी नाही तरीदेखील त्यांनी मोर्चा काढला तर मोठा राडा होण्याची शक्यता आहे. मोर्चा निघाला तर सर्व विभागातील लोकं त्यात सहभागी होत होत पुढं जातील. यादरम्यान कायदा सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















